ब्रेकिंग न्यूज

माडगुळे ता.आटपाडी येथुन बुलेट मोटारसायकल चोरी.

माडगुळे ता.आटपाडी येथुन बुलेट मोटारसायकल चोरी.
आटपाडी प्रतिनिधी
माडगुळे ता.आटपाडी येथील अरविंद तुकाराम यलमर यांनी ता.३ डिसेंबर रोजी आपले रहाते घराजवळ राॅयल इनफील्ड बुलेट मोटारसायकल लाॅक करून लावली होती.सकाळी सदरची मोटारसायकल जागी आढळुन न आल्याने त्यांनी चोरीची फिर्याद दिली आहे.MH10DR 1905 क्रमांक असलेली दीड लाख कीमतीची बुलेट चोरीस गेले बाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.


Previous Post Next Post