यमुनाबाई दीगंबर पुजारी ( मानाप्पा) यांचे आकस्मिक निधन
Admin0
खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता आटपाडी येथील यमुनाबाई दिगंबर पुजारी (मानाप्पा) ९५ यांचै आकस्मिक निधन झाले.त्यांचे पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.अंत्यविधी बुधवार ता.१३/१२/२०२३रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.