खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात सालाबादप्रमाणे पारधी पोर्णिमा शुक्रवार ता.२३ रोजी होणार आहे. या दिवशी श्रीं चे शिकारी हुन खरसुंडीत आगमन होणार आहे. रात्री मुख्य मंदिरात पालखी सोहळा होणार आहे. तर पारध वाटप शनिवार ता.२४ रोजी सकाळी होणार आहे.
याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.