खरसुंडी प्रतिनिधी.
खरसुंडी ता.आटपाडी येथील अरविंद दिगंबर पुजारी वय ६० यांचे अल्प आजाराने निधन झाले.त्यांचावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.सोसायटी कर्मचारी अजित व ग्रामपंचायत कर्मचारी अनिकेत पुजारी यांचे ते वडील होते.त्यांचा पाठीमागे मुले,सुन, नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन मंगळवार दिनांक ६ रोजी सकाळी खरसुंडी येथे होणार आहे.