खरसुंडी प्रतिनिधी
वलवण ता.आटपाडी येथील सुरेश जोतीराम शिंदे यांचे अल्प आजाराने निधन झाले.त्यांचे पश्चात मुले,सुना,नातवंडे,पत्नी असा परिवार आहे.वलवणचे पोलिस पाटील सुहास शिंदे यांचे ते वडील होते.रक्षाविसर्जन बुधवार ता.१ रोजी सकाळी ८:३०वाजता शिंदे मळा वलवण येथे होणार आहे.
|
सुरेश शिंदे. वलवण |