ब्रेकिंग न्यूज

कमल काळेबाग यांचे निधन

आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी येथील सौ.कमल आप्पासाहेब काळेबाग यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे.भाजपाचे जेष्ठ नेते आप्पासाहेब काळेबाग यांच्या पत्नी  व जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग यांच्या मातोश्री होत्या.त्यांचे पश्चात दोन मुले,मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन रविवार ता.१४ रोजी सकाळी ७-३० वाजता काळामळा आटपाडी येथे होणार आहे.


Previous Post Next Post