खरसुंडी प्रतिनिधी
सागर भेंडवडे ता. खानापूर येथील प्रतिष्ठित नागरिक शहाजी बंडु गोडके ( वय ७०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांचेवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचे पश्चात पत्नी, मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जण गुरुवार दी.४रोजी सकाळी साडेआठ वाजता सागर भेंडवडे येथे होणारं आहे.