स्मिता प्रभाकर भंडारे
आटपाडी येथील सौ. स्मिता प्रभाकर भंडारे वय 84 यांचे दिल्ली येथे वृद्धाकाळाने निधन झाले.जेष्ठ पत्रकार प्रभाकर भंडारे यांच्या त्या पत्नी आणि एअर व्हाईस मार्शल सुहास भंडारे, पत्रकार प्रशांत भंडारे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन रविवार दि. 13रोजी दिल्ली येथे होणार आहे.