ब्रेकिंग न्यूज

रशिदा पापामिया खाटीक यांचे निधन.

आटपाडी प्रतिनिधी 
आटपाडी येथील ज्येष्ठ पत्रकार सादिक खटीक यांच्या मातोश्री रशिदा पापामिया खाटीक वय 78 यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर आटपाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे साडेपाच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पाठीमागे  मुले,मुली ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे राज्य  सचिव व पत्रकार सदिक खाटीक यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता आटपाडी पश्चिम कब्रस्तान येथे दफनविधी होणार आहे.

रशिदा पापामिया खाटीक


Previous Post Next Post