आटपाडी प्रतिनिधी
बनपुरी ता.आटपाडी येथील वीरमाता कलाबाई सुखदेव पुकळे वय 75 यांचे आज निधन झाले.शहीद जवान विष्णू पुकळे यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांचे पश्चात पती, मुली, मुलगा,सुन, नातवंडे असा परिवार आहे.सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जगन्नाथ पुकळे यांच्या त्या मातोश्री होत्या.रात्री उशीरा त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.