खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथील गजानन कृष्णा पुजारी (आरदले) वय ६० यांचे अल्प आजाराने निधन झाले.शांत,संयमी व अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख होती.द्राक्ष बागायतदार सिध्देश्वर पुजारी यांचे ते वडील होते.त्यांचे पश्चात मुलगा ,सुन,नातवंड व पत्नी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार ता.२८ रोजी खरसुंडी येथे सकाळी होणार आहे.